Welcome to Hotel Rajdhani Islampur.
(Pure Veg, Udupi Manegement)
Upadate : Sunday, 01 July 2013, 05:.30 IST
Hotel Rajdhani, Pure Veg,Islampur

हॉटेल राजधानी, प्युअर व्हेज (UDUPI MANEGEMENT)
साउत इंडियन पध्दतीचे डिश किवा नाश्ता म्हटलं की इस्लामपूरमध्ये हॉटेल राजधानीचे नाव पहिले येते, साउत इंडियन पध्दतीचे पदार्थाचे वेड लावणारा हॉटेल म्हणजे हॉटेल राजधानी. हॉटेलचे मालक श्री.गणेश म. देवडिगा हे इस्लामपूर मधील ग्राहकांना आवडणारा साउत इंडियन पध्दतीचे डिश व नाश्ता तसेच पंजाबी डिश, वेज थाळी, चायनीज डिशेश, १२ महिने ताज्या फळांचा ज्यूस मिळणारे एकमेव ठिकाण आहे. तसेच हि सेवा गेली 1.5 वर्षे खवैय्यांना अखंडपणे देऊन मनपसंद सेवा करत आहेत.

हॉटेलमध्ये मिळणारे पदार्थ : प्युअर व्हेज...
Hotel Rajdhani, Pure Veg, Islampur हॉटेलची वैशिष्टये :
* प्युअर व्हेज जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण.
* १०८ ची उत्तम बैठक व्यवस्था.
* फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था.
* १२ महिने ताज्या फळांचा ज्यूस मिळणारे एकमेव ठिकाण.
* पार्किगसाठी उत्तम सोय ,
* स्त्री - पुरुषासाठी स्वतंत्र स्वच्छता गृह.
* नो स्मोकींग झोन .
वेळ : सकाळी : 07.00 ते  सायंकाळी : 10.00.

आमचा पत्ता :
हॉटेल राजधानी, प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट.(UDUPI MANEGEMENT),
पेठ - सांगली रोड, S. T. Stand, जवळ माणकेश्वर प्लाझा, इस्लामपूर - 415409,
ता.वाळवा, जि.सांगली. .

Prop. - Mr. Ganesh M. Devadiga
Mob. - +91 959 520 4040, +91 862 489 9950.
एकवेळ याल तर दररोज याल...

\
SYM Hall Islampur
SYM Hall Islampur
Blaze Photo Studio, Islampur
Jayraj Gas Agency Islampur