Biography : Police Station, Islampur
Upadate : Thursday, 30 August 2013, 09:15 IST

इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय
इस्लामपूर शहर हे सांगली जिल्हयातील प्रमख शहर असून इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय डिव्हीजन मध्ये 6 पोलीस स्टेशन येतात. 1 इस्लामपूर 2 आष्टा 3 कासेगांव 4 कुरळप 5 कोकरूड 6 शिराळा इ.

इस्लामपूर डी.वाय.एस.पी - वैशाली शिंदे सध्या कार्यरत आहेत .
संपर्क मो. नं. ९८८१२६०९९८
पोलीस निरीक्षक - संजय दिनकर पाटील सध्या कार्यरत आहेत .
संपर्क मो. नं. ९९२३१३२८६६

इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी
कार्यालय संपर्क नं.

इस्लामपूर 02342 - 222033
आष्टा 02342 - 243233
कुरळप 02342 - 255533
कासेगांव 02342 - 239233
शिराळा 02345 - 227133
कोकरूड 02345 - 224133

इस्लामपूर पोलीस स्टेशन इस्लामपूर यांच्या अंडरखाली 2 बीट, 1 चौकी, 2 आउट पोस्ट, याचा समावेश होतो.
बीट - इस्लामपूर शहर , उरूण इस्लामपूर , बहे चौकी - ताकारी आउट, पोस्ट - पेठ,भवानीनगर

पोलीस निरीक्षक - संजय पाटील सध्या कार्यरत आहेत संपर्क मो. नं. 9923132866

इस्लामपूर पोलीस स्टेशन पोलीस स्टाफ सहा. पोलीस निरीक्षक 3 सहा. पोलीस फौजदार 3 पोलीस हवालदार 9 पोलीस नाईक 18 पोलीस कॉन्स्टेबल 40 महिला कॉन्स्टेबल 7

पोलीस हेल्पलाईन नं. 100
इस्लामपूर पोलीस ठाणे संपर्क नं. 02342 - 222033

SYM Hall Islampur
Jayraj Gas Agency Islampur